IAF Agniveer Vayu       भारतीय हवाई दल अग्निवीरवायु भरती 2023 











कोर्सचे नाव: अग्निवीरवायु इनटेक 02/2023

Total: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही

पदाचे नाव: अग्निवीर वायु





शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी) किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. भौतिकशास्त्र आणि गणित. किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी

शारीरिक पात्रता: 

 महिला 

 पुरुष 

        उंची 

 १५२ 

 १५२.५ 

       छाती 

 -----------

 ७७ सेमी /५ सेमी फुगवून 

 

 

वयाची अट: जन्म 26 डिसेंबर 2002 ते 26 जून 2006 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: ₹250/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 एप्रिल 2023 (11:00 PM)

परीक्षा (Online): 20 मे 2023 पासून

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online