Search

UPI म्हणजे काय आहे UPI Mhanaje Ahe?What is Upi Id



UPI म्हणजे काय आहे  UPI Mhanaje Ahe?What is Upi Id


युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) हि नेशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि भारतीय रिजर्व बैंक (RBI) यांनी विकसित केलेली Cashless Instant Payment सुविधा आहे. जी IMPS तंत्रज्ञानावर आधारित आहे. या सुविधेचा वापर करून  बँकेत न जाता कोणत्याही दोन व्यक्तींच्या बँक खात्यात त्वरित पैसे ट्रान्सफर करता येतात.यालाच upi पेमेतट म्हटले जाते 



  UPI ID म्हणजे काय असतो आणि तो किती अंकी असतो                      UPI ID MHANJE KAY ANI TO KITI ANKI ASTO

आता समजा माझा  बँक अकाउंट नंबर आहे  याचा वापर मी  पैसे ट्रान्सफर करण्यासाठी करतो तसाच UPI ID एक प्रकारचा नंबर असतो जो UPI सुविधेमध्ये त्या व्यक्तीची ओळख पटण्यासाठी आणि त्याच्या बँक अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरला जातो. उदा  987654321@upi

 UPI App मध्ये आपल्याला सर्वात आधी  (उदा. गूगल पे, भीम, फोन पे) आपल्याला UPI ID तयार करावा लागतो.म्हणजे जसा तुमचा बँक अकाउंट नंबर  आहे तसा जर तुम्ही हे अ‍ॅप्स वापरात असाल तर तुमचा यूपीआय आयडी तयार झाला असेल पण तुम्हाला तो सापडला नसेल तर तुमच्या प्रोफाईल मध्ये चेक करा.

 UPI चे फायदे काय आहेत ते आज आपण पाहणार आहोत 

 

  • v   बँक अकाउंटचे माहिती न देता पैसे ट्रान्सफर करू शकतो, त्याने आपली  वैयक्तिक माहिती सुरक्षित राहते
  • v  आर्थिक व्यवहार 24/7 करता येतात म्हणजे बँक चालू किवा बंद असेल तरी व्यवहार चालतात 
  • v  आर्थिक व्यवहार करताना कोणतेही चार्जेस द्यावे लागत नाही म्हणजे मोफत असते 
  • v  अगदी १ रुपाया पासून ते १००००पर्यंत पैसे पाठवू शकता, काही सेकंदात
  • v  खूप सुरक्षित आहे कारण पेमेंट करताना मोबाइल मध्ये बँकेला लिंक असलेले सिम लागते, त्याच बरोबर दोन पासवर्ड टाकावे लागतात, एक अँप ओपन करताना दुसरा पैसे पाठवताना
  • v  पैसे पाठवण्याची विनंती हि पाठवू शकता
  • v  बँक बॅलन्स चेक करण्यासाठी बँकेत जायची गरज नाही तुमच्या  UPI App मध्ये चेक balance असा पर्याय असतो 
  • v  ही पेमेंट सिस्टम भारत सरकारच्या देखरेखीखाली विकसित केली गेली व जास्त सुरक्षित आहे 
  • v  एकाच अँप मध्ये एकापेक्षा जास्त बँक अकाउंट लिंक करू शकता जसे २.३ बँक अकाउंट
  • v  तुमच्या UPI ID चा QR कोडे तयार करून शेअर करू शकता आणि दुसऱ्याचा QR कोड स्कॅन करून पैसे पाठवू शकता जसे दुकानदार प्लास्टिक code ठेवतात

v   

         UPI सुविधा देणारे App कोणते ?

  • v  भीम 
  • v  फोनपे 
  • v  पेटीएम 
  • v  गुगल पे 
  • v  मोबिक्विक 
  • v  फ्रीचार्ग 
  • v  अमाझोन पे 

 



UPI ID
कसा असतो आणि तो कसा पाहायचा

 

   BHIM अँप उघडा.

v  होम पेज वर प्रोफाइल” (Profile) वर क्लिक करा

v  आता QR कोड खाली आणि UPI ID भागात तुमचा UPI ID असेल. तो साधारण तुमच्या रजिस्टर मोबाईल असतो.

       उदा. 9876xxxxxx@upi

  Paytm

v  पेटीएम अँप उघडा.

v  होम पेज वर सर्वात वरच्या पट्टीवरील “BHIM UPI” भागावर क्लिक करा.

v  तुम्हाला तुमचा UPI आयडी पेजच्या पहिल्या विभागात QR कोड च्या शेजारी मिळेल. UPI ID तुमचा रजिस्टर मोबाइल नंबर असतो.

v  उदा. 9190xxxxxx@paytm

4) Phone Pe

v  PhonePe अँप उघडा.

v  वरच्या डाव्या कोपर्‍यात, तुमच्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करा

v  “MY BHIM UPI ID” या ऑपशन वर क्लिक करा आणि तुम्हाला तुमचा UPI ID मिळेल.

v  उदा. 9876xxxxxx@ybl

 GPay

v  GPay अँप उघडा.

v  वरच्या डाव्या कोपर्‍यात, तुमच्या प्रोफाइल चित्रावर क्लिक करा

v  नंतर “Bank accounts” वर क्लिक करा

v  तुम्हाला ज्या बँक खात्याचा UPI आयडी पाहायचा आहे त्यावर क्लिक करा.

v  आता तुम्हाला त्या बँक खात्याशी संबंधित सर्व UPI आयडी “UPI IDs” भागात सापडतील

v  उदा. 9876xxxxxx@oksbi

              यूपीआय आयडी कसा तयार करायचा ते आपण पाहू

यूपीआय आयडी तयार करताना खालच्या गोष्टींची गरज आहे

1) यूपीआय आयडी तयार करण्यासाठी तुमचे बँक खाते असणे गरजेचे आहे आणि त्या बँक  खात्याला मोबाइल नंबर  लिंक असणे गरजेचे आहे तरच तुम्ही वेरीफिकेशन करू शकतात  

2) तुमच्या मोबाइल मध्ये SMS जाण्यासाठी बॅलन्स असला पाहिजे तुम्हाला सक्रीय plan ची  आवशकता असेल यासाठी

3) तुमच्याकडे एक स्मार्ट फोन आणि त्यामध्ये सक्रीय  इंटरनेट कनेक्शन असले पाहिजे

4) आणि शेवटचे तुमच्याकडे ATM कार्ड असले पाहिजे ते ही चालू असावे

५)किवा आता आधार कार्ड ने सुधा वेरीफिकेशन होते त्यासाठी ATM कार्ड असले पाहिजे असे नाही तुम्हाला त्यासाठी आधार नबर  टाकून ओतप पाठवावा लागेल तो टाकल्यावर तुम्हाला तुमचा पिन बनवता येईल

   माझा यूपीआय पिन विसरलो तर , तो मी कसा परत मिळवू

जर तुम्ही तुमचा यूपीआय पिन विसरला असाल तर forgot pin ओपशन वर क्लिक करा. नंतर डेबिटचे शेवटचे 6 अंक व समाप्ती तारीख टाईप करा. नंतर OTP टाकून नवीन यूपीआय पिन तयार करण्यासाठीचे पेज ओपन होईल, त्यामध्ये दोन वेळा नवीन पिन टाका.किवा आता आधार कार्ड ने सुधा वेरीफिकेशन करून  त्यासाठी ATM कार्ड असले पाहिजे असे नाही तुम्हाला त्यासाठी आधार नबर  टाकून ओतप पाठवावा तुम्ही तुमचा पिन बदलू शकतात

UPI पैसे पाठवण्याची मर्यादा किती आहे ?ते कसे पाहावे

हे तुमच्या बँक वर अवलंबून असते जसे सरकारी बँक ची मर्यादा ४०००० असते तसेच privet बँक ची मर्यादा १०००० असते तुम्ही कमीत कमी १ रुपया आणि जास्तीत जास्त १० हजार रुपये एक वेळेस आणि दिवसाची मर्यादा १ लाख आहे.

Post a Comment

0 Comments