Search

7 12 उतारा असा काढा ,Digital 712 ,

 7 12 उतारा असा काढा ,Digital 712 ,

               जमिनीचा एक प्रकारचा आरसा होय. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न  जाता आपल्याला त्या जमिनीचा अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो 

         प्रत्येक शेतकर्याकडे  असलेली जमीन किती आहे व कोणती हे सातबारा उताऱ्यावरून कळू शकते. गाव नमुना ७ चे हे अधिकारपत्रक आहे व 'गाव नमुना १२' हे पीक-पाहणी पत्रक आहे. जमीन व महसूलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक खेड्या गावच्या तलाठ्याकडे हे 'गाव नमुने' असतात.

७ १२ काढण्यासाठी आपल्याला https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr या site वर जावे लागेल 





त्यानंतर आपल्याला येथे दोन पर्याय दिसतील Regular Login आणि Otp Login 
तर पहिला पर्याय मध्ये तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल जसे नाव ,गाव 
व दुसर्या पर्यायात Otp द्वारे Login करावे लागेल 


लॉगीन झाल्यावर असा Dashboad दिसेल येथे सर्वात आधी आपल्याला Recharge करावा लागेल 



येथे दोन पर्याय आहेत यापैकी तुम्ही कोणत्याही गेटवे द्वारे चलन करू शकतात त्यासाठी Pay Now या बटनावर Click करायचं आहे त्यानंतर Credit /Debit Card /Upi द्वारे Payment करायचे आहे
 

      त्यानंतर तुम्हाला तुमच्या शेताची माहिती द्यावी लागेल जसे 

          जिल्हा 

          तालुका 

          गाव

         सर्वे नंबर 

         उप सर्वे नंबर 
 


किवा आता ULPIN  नंबर येतो तो असेल तर काही टाकायची गरज नाही फक्त तो ULPIN टाका व Verifiy करा 
आणि आपला ७१२ उतारा  Download त्यावर दिगीतल स्वाक्षरी असेल म्हणजे त्यावर तलाठी च्या सही व शिक्क्याची गरज नसेल याचा लाभ सर्वाना मिळावा यासाठी सरकारने ही सुविधा दिलेली आहे 
 
 
  



Post a Comment

0 Comments