स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर
परीक्षा 2023
SSC CGL Recruitment 2023
परीक्षेचे
नाव: SSC संयुक्त
पदवीधर स्तर परीक्षा 2023
Total: ----
पदाचे
नाव & तपशील:
पद क्र. |
पदाचे नाव |
1 |
असिस्टंट ऑडिट ऑफिसर |
2 |
असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर |
3 |
असिस्टंट सेक्शन ऑफिसर |
4 |
असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर |
5 |
आयकर निरीक्षक |
6 |
इस्पेक्टर |
7 |
असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर |
8 |
सब इंस्पेक्टर |
9 |
एक्झिक्युटिव असिस्टंट |
10 |
रिसर्च असिस्टंट |
11 |
डिविजनल अकाउंटेंट |
12 |
कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी |
13 |
ऑडिटर |
14 |
अकाउंटेंट |
15 |
अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट |
16 |
पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट |
17 |
वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी
लिपिक |
18 |
वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक |
19 |
कर सहाय्यक |
20 |
सब-इंस्पेक्टर |
.........................................................................................................
शैक्षणिक
पात्रता:
1.
कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात
पदवी.
2.
उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची
अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
1.
पद क्र.1, 2, 3, 4, 5, 6, 7, 9, & 10, 11: 18 ते 30
वर्षे.
2.
पद क्र.8: 20
ते 30 वर्षे,
18 ते 27 वर्षे
& 18 ते 30 वर्षे.
3.
पद क्र.12: 18
ते 32 वर्षे.
4.
पद क्र.13 ते 20: 18
ते 27 वर्षे.
नोकरी
ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला:
फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मे 2023
(11:00 PM)
परीक्षा
(CBT):
1.
Tier-I: जुलै
2023
2.
Tier-II: नंतर सूचित केले जाईल.
0 Comments
ही वेबसाइट कोणत्याही सरकारी योजनेची नाही ,फक्त तुम्हाला यापासून जास्तीत जास्त माहिती देण्याचा व लवकर देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ही माहिती official नाही तुम्ही दुसरीकडून खात्री करून घ्यावी तुम्ही आणि कोणतीही वैयक्तिक माहिती वेबसाइट वर टाकू नका . या बदल वेबसाइट चालवणारे जबाबदार राहणार नाही .