अंगणवाडी मदतनीस भरती 2023 Amravati Anganvadi Madtnis Bharati 2023
बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा
योजनेंतर्गत अंगणवाडी मदतनीस यांची पदे भरण्यासाठी महिला उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे पदे व अति शर्ती खालीलप्रमाणे ...
एकूण जागा 35
पदाचे नाव अंगणवाडी मदतनीस
पात्रता 12 वी उत्तीर्ण
अर्ज ऑफलाईन
वयाची अट 18 ते 35 वर्ष ,विधवा साठी ४० वर्ष. २० /०६/२०२३ रोजी
नोकरीचे ठिकाण अमरावती
अर्ज पाठवण्याचा पत्ता
बाल विकास प्रकल्प कार्यालय नागरी प्रकल्प अमरावती पूर्व
दत्त पेलेस बिल्डींग गांधी चौक अमरावती
अर्ज सुरु होण्याची दिनांक २० /०६/२०२३
अर्जाची शेवटची दिनांक ०४/०७ /२०२३
अर्जासोबत जोडायची कागदपत्रे -
१) वास्तव्याचा पुरावा बँक पासबुक/ gas पासबुक
२) जन्म दाखला /शाळा सोडल्याचा दाखला /१० वी चे प्रमाणपत्र.
३) आधार कार्ड /मतदान कार्ड /रेशन कार्ड.
४) रहिवाशी दाखला.
५) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र.
६) विधवा / अनाथ असल्याचे प्रमाणपत्र.
७) 12 वी उत्तीर्ण /पदवी /MS Cit गुणपत्रक व त्यांच्या साक्षान्कीत प्रती.
८) 2 वर्षाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र.
जाहिरात PDF येथे पहा
अधिकृत वेबसाईट येथे पहा
0 Comments
ही वेबसाइट कोणत्याही सरकारी योजनेची नाही ,फक्त तुम्हाला यापासून जास्तीत जास्त माहिती देण्याचा व लवकर देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ही माहिती official नाही तुम्ही दुसरीकडून खात्री करून घ्यावी तुम्ही आणि कोणतीही वैयक्तिक माहिती वेबसाइट वर टाकू नका . या बदल वेबसाइट चालवणारे जबाबदार राहणार नाही .