वसई विरार महानगरपालिका भरती 2023 Vasai Vrar Mahanagarpalika Recruitment 2023
एकूण जागा - 04
पदाचे नाव वैद्यकीय अधिकारी
पात्रता MBBS पदवी
अर्ज ऑफलाईन
वयाची अट ४० वर्ष
नोकरीचे ठिकाण पालघर
मुलाखतीचा दिनांक - 20 जुलै 2023
मुलाखतीचा पत्ता -
वसई विरार महानगरपालिका मुख्य कार्यालय तिसरा मजला बाजार वार्ड विरार पूर्व
अर्जासोबत जोडायची कागदपत्रे -
1) वास्तव्याचा पुरावा बँक पासबुक/ gas पासबुक
2) जन्म दाखला /शाळा सोडल्याचा दाखला /१० वी चे प्रमाणपत्र.
3) आधार कार्ड /मतदान कार्ड /रेशन कार्ड.
4) रहिवाशी दाखला.
5) 12 वी उत्तीर्ण /पदवी /गुणपत्रक व त्यांच्या साक्षान्कीत प्रती.
6) अनुभव असल्याचे प्रमाणपत्र.
0 Comments
ही वेबसाइट कोणत्याही सरकारी योजनेची नाही ,फक्त तुम्हाला यापासून जास्तीत जास्त माहिती देण्याचा व लवकर देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ही माहिती official नाही तुम्ही दुसरीकडून खात्री करून घ्यावी तुम्ही आणि कोणतीही वैयक्तिक माहिती वेबसाइट वर टाकू नका . या बदल वेबसाइट चालवणारे जबाबदार राहणार नाही .