पनवेल महानगर पालिका भरती 2023 PMC Mahanagar Palika Recruitment 2023
एकूण पदसंख्या- 377
पदाचे नाव -
गट अ MBBS /MD /पशुवैद्यकीय पदवी
गट ब LLB /पदवीधर /इंजिनिअर पदवी ,अनुभव
गट क पदवीधर / GNM/ANM/इंजिनिअर /१० वी उत्तीर्ण
गट ड १० वी उत्तीर्ण व 01 वर्षाचा अभ्यासक्रम
वयोमर्यादा- 18 ते 38 वर्ष
परीक्षा शुल्क-
गट खुला मागासवर्गीय
गट अ ,गट ब 1000 900
गट क 800 700
गट ड 600 500
नोकरीचे ठिकाण- पनवेल रायगड
भरती प्रक्रिया - ऑनलाईन परीक्षा
अर्ज सुरु होण्याची दिनांक - १3 जुलै २०२३
अर्जाची शेवटची दिनांक - 17 ऑगस्ट २०२३
अधिकृत वेबसाईट | ||
ऑनलाईन अर्ज | ||
युट्युब चॉनल लिंक | ||
टेलिग्राम जॉईन करा | ||
0 Comments
ही वेबसाइट कोणत्याही सरकारी योजनेची नाही ,फक्त तुम्हाला यापासून जास्तीत जास्त माहिती देण्याचा व लवकर देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ही माहिती official नाही तुम्ही दुसरीकडून खात्री करून घ्यावी तुम्ही आणि कोणतीही वैयक्तिक माहिती वेबसाइट वर टाकू नका . या बदल वेबसाइट चालवणारे जबाबदार राहणार नाही .