शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्भणालय भरती 2023 Government Medical College And Hospital Recruitment 2023
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्भणालय भरती 2023
एकूण जागा - ०५
पदाचे नाव सहायक प्राध्यापक
पात्रता मास्टर्स पदवी
अर्ज ऑफलाईन
वयाची अट 38 /४३
नोकरीचे ठिकाण गोंदिया
निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे
मुलाखतीचा दिनांक - २४ जुलै २०२३
अर्ज पाठवण्याचा व मुलाखतीचा पत्ता -
अधिष्ठाता कार्यालय आस्थापना १ व २ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया
0 Comments
ही वेबसाइट कोणत्याही सरकारी योजनेची नाही ,फक्त तुम्हाला यापासून जास्तीत जास्त माहिती देण्याचा व लवकर देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ही माहिती official नाही तुम्ही दुसरीकडून खात्री करून घ्यावी तुम्ही आणि कोणतीही वैयक्तिक माहिती वेबसाइट वर टाकू नका . या बदल वेबसाइट चालवणारे जबाबदार राहणार नाही .