सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2023 Central Bank Of India Recruitment 2023
एकून पदे 1000
पदाचे नाव मॅनेजर स्केल II
पदाची सविस्तर माहिती
OPEN SC ST OBC EWS एकूण
405 150 75 270 100 1000
शैक्षणिक पात्रता
1 ) कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण
2) CAIIB
3) ऑफिसर म्हणून 03 वर्ष तर लिपिक म्हणून 06 वर्ष अनुभव
वयोमर्यादा
31 मे 2023 रोजी 18 ते 32 वर्ष
वयात सूट
SC / ST 05 वर्ष सूट
OBC 03 वर्ष सूट
परिक्षा शुल्क
OPEN / OBC 850/- +GST
SC / St /PWD /महिला 175 /- +GST
अर्ज सुरु होण्याची दिनांक 01 जुलै 2023
अर्ज करण्याची शेवटची दिनांक 15 जुलै 2023 पर्यंत
जाहिरात पहा PDF पहा
अधिकृत वेबसाईट क्लिक करा
ऑनलाईन परीक्षा ऑगस्ट 2023
0 Comments
ही वेबसाइट कोणत्याही सरकारी योजनेची नाही ,फक्त तुम्हाला यापासून जास्तीत जास्त माहिती देण्याचा व लवकर देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ही माहिती official नाही तुम्ही दुसरीकडून खात्री करून घ्यावी तुम्ही आणि कोणतीही वैयक्तिक माहिती वेबसाइट वर टाकू नका . या बदल वेबसाइट चालवणारे जबाबदार राहणार नाही .