अंगणवाडी भरती 2023 Parbhani Anganvadi Bharati 2023
महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी मदतनीस यांची पदे भरण्यासाठी महिला उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे
एकूण जागा 42
पदाचे नाव अंगणवाडी मदतनीस
पात्रता 12 वी उत्तीर्ण
अर्ज ऑफलाईन
वयाची अट 18 ते 35 वर्ष ,विधवा साठी ४० वर्ष
नोकरीचे ठिकाण परभणी
अर्ज पाठवण्याचा पत्ता
बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प परभणी
जुनी जिल्हा परिषद इमारत तळमजला जिंतूर रोड परभणी
अर्ज सुरु होण्याची दिनांक १९ /०६/२०२३
अर्जाची शेवटची दिनांक ०३/०७ /२०२३
अर्जासोबत जोडायची कागदपत्रे -
१) उमेदवाराचे विवःपुर्वीचे नाव व विवाहानंतरचे नाव एक असल्याबाबतचे राजपत्र /100 रु चे स्टम्प वरील प्रतिज्ञापत्र.
२) जन्म दाखला /शाळा सोडल्दायाचा दाखला /१० वी चे प्रमाणपत्र.
३) आधार कार्ड /मतदान कार्ड /रेशन कार्ड.
४) रहिवाशी दाखला.
५) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र.
६) विधवा / अनाथ असल्याचे प्रमाणपत्र.
७) 12 वी उत्तीर्ण /पदवी /MS Cit गुणपत्रक व त्यांच्या साक्षान्कीत प्रती.
८) 2 वर्षाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र.
जाहिरात PDF येथे पहा
अधिकृत वेबसाईट येथे पहा
0 Comments
ही वेबसाइट कोणत्याही सरकारी योजनेची नाही ,फक्त तुम्हाला यापासून जास्तीत जास्त माहिती देण्याचा व लवकर देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ही माहिती official नाही तुम्ही दुसरीकडून खात्री करून घ्यावी तुम्ही आणि कोणतीही वैयक्तिक माहिती वेबसाइट वर टाकू नका . या बदल वेबसाइट चालवणारे जबाबदार राहणार नाही .