अंगणवाडी मदतनीस भरती जळगाव शहर 2023 Jalgaon CityAnganvadi Madtnis Bharati 2023
बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा जळगाव शहर नागरी अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदे भरणेबाबत महिला उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तरी अट व शर्ती खालीलप्रमाणे राहतील ....
एकूण जागा ४०
पदाचे नाव अंगणवाडी मदतनीस
पात्रता 12 वी उत्तीर्ण
अर्ज ऑफलाईन
वयाची अट 18 ते 35 वर्ष ,विधवा साठी ४० वर्ष. २० /०६/२०२३ रोजी
नोकरीचे ठिकाण जळगाव शहर
अर्ज मिळण्याचे व पाठवण्याचे ठिकाण
बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जळगाव दक्षिण
प्रशासकीय इमारत टप्पा क्र.3 दुसरा मजला आकाशवाणी केंद्र जवळ जळगाव
अर्ज सुरु होण्याची दिनांक २२ /०६/२०२३
अर्जाची शेवटची दिनांक ०६ /०७ /२०२३
अर्जासोबत जोडायची कागदपत्रे -
१) वास्तव्याचा पुरावा बँक पासबुक/ gas पासबुक
२) जन्म दाखला /शाळा सोडल्याचा दाखला /१० वी चे प्रमाणपत्र.
३) आधार कार्ड /मतदान कार्ड /रेशन कार्ड.
४) रहिवाशी दाखला.
५) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र.
६) विधवा / अनाथ असल्याचे प्रमाणपत्र.
७) 12 वी उत्तीर्ण /पदवी /MS Cit गुणपत्रक व त्यांच्या साक्षान्कीत प्रती.
८) 2 वर्षाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र.
जाहिरात PDF पहा
अधिकृत वेबसाईट येथे पहा
0 Comments
ही वेबसाइट कोणत्याही सरकारी योजनेची नाही ,फक्त तुम्हाला यापासून जास्तीत जास्त माहिती देण्याचा व लवकर देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ही माहिती official नाही तुम्ही दुसरीकडून खात्री करून घ्यावी तुम्ही आणि कोणतीही वैयक्तिक माहिती वेबसाइट वर टाकू नका . या बदल वेबसाइट चालवणारे जबाबदार राहणार नाही .