आता वाळू मिळणार ६०० रु ब्रास  कशी ते पहा 

        Maharashtra State Sand Mining Policy 2023


maharashtra news,maharashtra politics,maharashtra,#maharashtra sand maining policy 2023,maharashtra government online sand sale policy,maharashtra river sand mining,new sand policy of maharashtra,#maharashtra sand policy 2023,sand mining,illegal mining by maharashtra,#sand maharashtra,#state sand mining policy,sand mining in india,new sand policy in maharashtra,#sand mining framework,sand policy

                                                            


            राज्याचे वाळू  गौण खनिज बाबतचे धोरण जाहीर केल्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला होता. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी महाराष्ट्रातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे श्रीरामपूर येथे उद्घाटन केले आहे.




           आता सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.कारण वाळू आता  600 रुपये ब्रासने सर्वसामान्य नागरिकांना  मिळणार अशी घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे 

वाळू काह्रेदिसाठी द्यावा लागणार आधार क्रमांक 

वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पिवळा रंग अवश्यक असणार 

नदीच्या पत्रात 3 मीटर पर्यंत करता येणार उपसा 

वाळू काढण्यासाठी ग्रामसभेची परवानगी घ्यावी लागणार आहे 

एका कुटुंबासाठी ५० matrik टन च वाळू मिळणार 


यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार 

तुम्हाला https://mahakhanij.maharashtra.gov.in/

येथे जाऊन ऑनलाईनअर्ज करावा लागणार आहे