अंगणवाडी पर्यवेक्षिका / सेविका / मदतनीस
भरती साठी लागणारी कागदपत्रे
खालीलप्रमाणे -:
1
मोबाईल नंबर
2
इमेल Id
3
ओळखपत्र -: आधार
कार्ड / Pan कार्ड / मतदान कार्ड / ड्रायविंग लायसेन्स
4
शाळेचा दाखला -: LC / TC
/ बोनाफाईट
5 जातीचे प्रमाणपत्र -: दाखला Cast
6 Cast Validity काढलेली
असेल तर
7 Non Cremy Layer
या cast साठी NTA / OBC / NTB / SBC / NTC/ NTD/ VJ
8 नावात बदल असल्यास गझेट / Afidabite
9 खेळाडू असल्यास प्रमाणपत्र व्हेरिफिकेशन केलेले असावे
10 मदतनीस कामाचा
असल्यास 2 वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र
अधिकृत वेबसाईट लिंक
0 Comments
ही वेबसाइट कोणत्याही सरकारी योजनेची नाही ,फक्त तुम्हाला यापासून जास्तीत जास्त माहिती देण्याचा व लवकर देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ही माहिती official नाही तुम्ही दुसरीकडून खात्री करून घ्यावी तुम्ही आणि कोणतीही वैयक्तिक माहिती वेबसाइट वर टाकू नका . या बदल वेबसाइट चालवणारे जबाबदार राहणार नाही .