RRB Group D Fee Refund 2023 Update Bank
Account.
rrb ग्रुप d फी रिफंड २०२३ बँक अकाउंट बदलणे
RRB group D भरतीचा Fee Refund येण्यासाठी तुम्हाला तुमचे Bank Account ची माहिती द्यावी लागेल तरच तुम्हाला Fee Refund मिळेल कारण या भरतीला ४ वर्ष होऊन गेलेत त्यामुळे तुमचा Bank Account number बदलला असेल /बँकाचे विलानीकरण झाल्याने IFSC code बदलले आहे त्यामुळे रेल्वेने जो Refund आहे तो तुम्हाला तुमच्या खात्यात मिळण्यासाठी ही संधी दिली आहे
माहितीची PDF वाचण्यासाठी लिंक वर जा
त्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा
तो बदलण्यासाठी तुम्हाला खालील Step कराव्या जसे
Registration Number 1100000
Date Of Birth 11021900
Security Code jbkm
ही माहिती भरून Submit करावे लागेल त्यानंतर तुमचे बँकेची माहिती भरावी लागेल त्यात Bank Account नंबर IFSCCODE शाखेचे नाव भरावे लागेल त्यानंतर तुमची माहिती यशस्वीरीत्या बदलली जाईल व तुम्हाला RRB group D भरतीचा Fee Refund बरोबर तुमच्या खात्यात मिळेल ...
तुम्ही Registration Number विसरला तर काय करावे
तो परत मिळावण्यासाठी तुम्हाला खालील Step कराव्या
Forgot Registration Number वर Click करा
तुम्हाला आता
Forgot Registration Details असे दिसेल खाली तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल जसे
Railway NameNameEmail /Mobile /Adhar NumberSecurity Code
हे टाकल्यानंतर तुम्हाला Submit करावे लागेल त्यानंतर तुम्हाला तुमचा प्राप्त होईल Registration Number
बँकेचे विवरण देण्याची चालू झाल्याची दिनांक 14/04/2023,
बँकेचे विवरण देण्याची शेवटची दिनांक 30.04.2023 (17.00 वाजेपर्यंत आहे
refund link
0 Comments
ही वेबसाइट कोणत्याही सरकारी योजनेची नाही ,फक्त तुम्हाला यापासून जास्तीत जास्त माहिती देण्याचा व लवकर देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ही माहिती official नाही तुम्ही दुसरीकडून खात्री करून घ्यावी तुम्ही आणि कोणतीही वैयक्तिक माहिती वेबसाइट वर टाकू नका . या बदल वेबसाइट चालवणारे जबाबदार राहणार नाही .