पॅनकार्ड असे डाउनलोड करा e-PAN Download
pan card download,pan card,how to download pan card online,how to download pan card,pan card download kaise kare,download pan card,online pan card download,pan card kaise download kare,uti pan card download,download e pan card,nsdl pan card download,how to download e pan card,nsdl pan card download online,nsdl pan card download kaise kare,download pan card by pan number,e pan card download,download pan card nsdl,download pan card onlinepan card download,pan card,how to download pan card,e pan card download,how to download pan card online,download e pan card,download pan card,pan card download kaise kare,uti pan card download,e pan card online download,e pan card kaise download kare,nsdl pan card download online,how to download e pan card,online pan card download,nsdl pan card download,e pan card,pan card kaise download kare,how to get lost pan card,nsdl pan card download kaise kare
PAN Card याचा अर्थ असा आहे परमनंट अकाउंट नंबर Permanent Account Number (PAN) किंवा पॅन कार्ड हे आयकर विभागाने जारी केलेल्या सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रां पैकी एक आहे. हा १० अंकी अल्फान्यूमेरिक कोड 10 Character Alpha-Numeric Unique Identifier असतो. जो तुमची सर्व कर संबंधित माहिती संग्रहित करतो.incomtax विभागाने आपल्या मोबाइल वर ई-पॅन कार्ड PDF डाउनलोड करण्याची सुविधा सुरू केली आहे. या सुविधेद्वारे, तुम्ही कुठेही पॅन कार्ड डाउनलोड करू शकता.
यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाइल किवा कॉम्पुटर च्या google Crome ब्राउजर मध्ये जावे लागेल व NSDL अधिकृत साईट वर जावे लागेल
https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html त्यानंतर तुम्हाला खालील माहिती भरावी लागेल जसे
तुमचा Pan Card नंबर
आधार नंबर टाकावा लागेल
जन्मतारखेचे महिना व वर्ष
GSTN नंबर असेल तर तो टाकावा लागेल तो वैकल्पिक असतो
त्यानंतर नियम व अअटी वाचून Chek Box मध्ये टिक करावे लागेल
त्यानंतर CAPCHA टाकून Submit करावे लागेल
आता तुम्ही पुढील Page वर जल तेथे तुम्हाला तुमची माहिती दिसेल जसे
तुमचा Pan Card नंबर
आधार नंबर
मोबाइल नंबर
Email Id
आता तुम्हाला प्रमाणित करावे लागेल कि तुम्ही ती व्यक्ती आहात यासाठी तुम्हाला OTP पाठवण्यात येईल तो तुम्ही कशावर घ्याल यासाठी खालील पर्याय असतील जसे
Mobile
Both
तर तुम्ही यापैकी १ पर्याय निवडायचा आहे जसे Mobile निवडल्यावर तुम्हाला Get Otp यावर क्लिक करावे लागेल .
आता तुमच्या मोबाईल १ OTP येईल तो टाकून Verify या बटनावर क्लिक करावे लागेल
आता तुम्हाला फी भरावी लागेल ८.२६ रु व पेमेंट तुम्ही ऑनलाईन माध्यमाने करू शकतात जसे UPI/Debit /Credit Card पेमेंट केल्यानंतर तुमचे Pan Card डाउनलोड होईल
म्हणजे ती PDF असेल ती लॉक असेल तिला Open करण्यासाठी तुम्हाला तुमची जन्मतारीख जसे दिवस /महिना /वर्ष या स्वरुपात 11/02/1986 टाकावी लागेल आता तुम्ही तुमचे Pan Card वापरू शकतात किवा प्रिंट करू शकतात
Video पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा
0 Comments
ही वेबसाइट कोणत्याही सरकारी योजनेची नाही ,फक्त तुम्हाला यापासून जास्तीत जास्त माहिती देण्याचा व लवकर देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ही माहिती official नाही तुम्ही दुसरीकडून खात्री करून घ्यावी तुम्ही आणि कोणतीही वैयक्तिक माहिती वेबसाइट वर टाकू नका . या बदल वेबसाइट चालवणारे जबाबदार राहणार नाही .