नविन मतदान कार्ड काढा ऑनलाईन मोफत 2023. New Voter Id Online Registration Free 2023
भारत सरकारने डिजिटल अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत शासन सर्व प्रकारच्या शासकीय सेवा डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देत आहे.
या मध्ये राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलचा हि सहभाग आहे. या पोर्टलद्वारे, तुम्ही मतदान ओळखपत्रांसाठी अर्ज करू शकता.
मतदान कार्ड ऑनलाइन अर्ज करणे , आवश्यक कागदपत्रे, अर्जाची प्रक्रिया इ.
मतदान ओळखपत्रासाठी नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुम्हाला फक्त अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल आणि मतदान ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
मतदान ओळखपत्रासाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- वाहन परवाना
- हायस्कूल मार्कशीट
- पत्त्यासाठी पुरावा
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट फोटो छायाचित्र
- अर्जदार हा भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे
- अर्जदाराचे वय किमान १७ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे
मतदान कार्ड ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया साठी video पहा
video link https://youtu.be/lRBcLRKqy0o
0 Comments
ही वेबसाइट कोणत्याही सरकारी योजनेची नाही ,फक्त तुम्हाला यापासून जास्तीत जास्त माहिती देण्याचा व लवकर देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ही माहिती official नाही तुम्ही दुसरीकडून खात्री करून घ्यावी तुम्ही आणि कोणतीही वैयक्तिक माहिती वेबसाइट वर टाकू नका . या बदल वेबसाइट चालवणारे जबाबदार राहणार नाही .