मतदान कार्ड काढा ऑनलाईन फ्री 2023 New Voter ID Card Apply Online Free 2023
भारत सरकारने डिजिटल अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत शासन सर्व प्रकारच्या शासकीय सेवा डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देत आहे. या मध्ये राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलचा हि सहभाग आहे. या पोर्टलद्वारे, तुम्ही मतदान ओळखपत्रांसाठी अर्ज करू शकता. आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला मतदान ओळखपत्र ऑनलाइन अर्ज करण्यासंबंधी सर्व महत्त्वाची माहिती देणार आहोत जसे की Voter ID ऑनलाइन अर्ज करणे म्हणजे काय, त्याचे फायदे, पात्रता, निकष, आवश्यक कागदपत्रे, अर्जाची प्रक्रिया इ.
निवडणुकीत मतदान करण्यासाठी नागरिकाला मतदान ओळखपत्र आवश्यक असते. 17 वर्षे पूर्ण झालेले भारतातील सर्व नागरिक मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकतात. यासाठी केंद्र सरकारने एक पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलद्वारे, सर्व पात्र नागरिक मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकतात. ज्या लोकांनी अद्याप मतदान ओळखपत्रासाठी नोंदणी केलेली नाही ते सर्व लोक भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे मतदान ओळखपत्रासाठी अर्ज करू शकतात. 17 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांसाठी मतदान ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
मतदान ओळखपत्रासाठी नोंदणी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल आणि मतदान ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. यामुळे बराच वेळ आणि पैसा वाचेल.
मतदान ओळखपत्रासाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- वाहन चालविण्याचा परवाना
- हायस्कूल मार्कशीट
- पत्त्यासाठी पुरावा
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
- अर्जदार हा भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे
- अर्जदाराचे वय किमान १७ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे
मतदान ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया
नोंद: भविष्यात वोटर आयडी पोर्टलवर लॉगिनसाठी, तुमचा मोबाइल नंबर आणि वरती तयार केलेला पासवर्ड वापरा.
3) आता तुम्हाला वोटर आयडी पोर्टलवर स्वागत असलेला मेसेज येईल
नोंद: भविष्यात वोटर आयडी पोर्टलवर लॉगिनसाठी, तुमचा मोबाइल नंबर आणि वरती तयार केलेला पासवर्ड वापरा.
4) आता नवीन पेजवर, नवीन मतदार कार्ड नोंदणी करण्यासाठी New Voter Registration वर क्लिक करा
5) प्रश्न (Are you applying for the Voter ID first time ? / तुम्ही पहिल्यांदाच मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करत आहात ?)
उत्तर: आता तुमच्या समोर दोन पर्याय येतील, त्यातील (Yes, I applying for the first time / होय, मी प्रथमच अर्ज करत आहे) बॉक्स वर टिक करून Save & Continue बटन वर क्लिक करा.
6) प्रश्न (Are you citizen of India ? / तुम्ही भारताचे नागरिक आहात का?)
उत्तर: आता तुमच्या समोर दोन पर्याय येतील, त्यातील (Yes, I am an Indian Citizen, residing in India / होय, मी एक भारतीय नागरिक आहे, भारतात राहतो)
7) आता तुम्हाला तुमचे राज्य ,जिल्हा ,व असेम्ब्ली निवडावी लागेल हे त्यानंतर Save & Continue बटन वर क्लिक करा.
8) आता तुम्हाला तुमचे राज्य ,जिल्हा ,व असेम्ब्ली निवडावी लागेल हे त्यानंतर Save & Continue बटन वर क्लिक करा.
9) या स्टेप मध्ये वय आणि जन्मदिनांक तपासणी असणार आहे त्यासाठी काही डॉक्युमेंटसची गरज आहे. यासाठी खाली दिलेल्या कोणत्याही डॉक्युमेंट पैकी, कोणतेही एक स्कॅन (किंवा क्लिअर फोटो काढून) करून खालच्या बटनला (Upload) क्लिक करून अपलोड करा.
आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, पासपोर्ट, मार्कशीट ज्यावर जन्मतारीख आहे अशी इयत्ता १० / इयत्ता ८ / इयत्ता ५, जन्म प्रमाणपत्र
.12) आता तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीची माहिती द्यायची आहे, ज्या व्यक्तीकडे आधीपासून मतदान ओळखपत्र आहे त्याची.
- वोटर आयडी
- नाव
- आडनाव
- आणि शेवट त्या व्यक्तीसोबत असलेले तुमचे नाते सिलेक्ट करा
आणि Save & Continue बटन वर क्लिक करा.
12) आता शेवटची स्टेप म्हणजे ऍड्रेस तपासणी या मध्ये टाकायची माहिती अशी
१) घराचा नंबर २) भाषा ३) पत्ता ४) पोस्ट ऑफिस ५) गाव ६) क्षेत्र प्रकार ७) पिन कोड, या नंतर तुमचा मतदारसंघ निवडा
13) आता ऍड्रेस तपासणीसाठी काही डॉक्युमेंटसची गरज आहे. यासाठी खाली दिलेल्या कोणतेही एक स्कॅन (किंवा क्लिअर फोटो काढून) करून खालच्या बटनला (Upload) क्लिक करून अपलोड करा.
बँक पासबुक, रेशन कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, भारताचा पासपोर्ट, भाडे करार, सध्याचे पाणी/लाईट/गॅस/फोन बिल इत्यादी
13) आता शेवट Declaration चा भाग आहे, यामध्ये तुम्ही वरती दिलेल्या पत्यावर तुम्ही कधीपासून राहता ते सिलेक्ट करा वर्ष / महिने. तुमचे सध्याचे ठिकाण आणि नाव टाकून Save & Continue बटनावर क्लिक करा.
आता तुम्ही दिलेल्या सर्व माहितीचा एक फॉर्म तुमच्यासमोर येईल, तुम्ही तो पूर्ण चेक करा काही चुकीचे असल्यास Edit Form वर क्लिक करून तुम्ही चूक सुधारू शकता, जर पूर्ण फॉर्म बरोबर असेल तर Submit बटनावर क्लिक करा. आणि शेवट नवीन पेज वर, तुमचा फॉर्म यशस्वीरित्या नोंदणीकृत झाल्याचा मेसेज येईल.
0 Comments
ही वेबसाइट कोणत्याही सरकारी योजनेची नाही ,फक्त तुम्हाला यापासून जास्तीत जास्त माहिती देण्याचा व लवकर देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ही माहिती official नाही तुम्ही दुसरीकडून खात्री करून घ्यावी तुम्ही आणि कोणतीही वैयक्तिक माहिती वेबसाइट वर टाकू नका . या बदल वेबसाइट चालवणारे जबाबदार राहणार नाही .